सीमोल्लंघन

शिलंगण शिलग्न किंवा सीमोल्लंघन शब्द काही असो  
दरवर्षी आपली स्वतःची मर्यादा वाढवणे स्वतःला नवीन दृष्टिकोन देणे कुवतीच्या पण पुढच्या सीमा ओलांडून पुढचा प्रवास करणे हेच खरे सीमोल्लंघन. 
पूर्वी राजे महाराजे आपल्या देशाच्या राज्याच्या सीमा वाढवून सीमोल्लंघन करीत असे. 
आजचे सीमोल्लंघन म्हणजे बुद्धीचे सीमोल्लंघन होय. दरवर्षी स्वतःच्या मर्यादा वाढवणे स्वतःला स्वतःची नवीन ओळख करून देणे हेच आजच्या दिवसाचे सीमोल्लंघन


A fresh marathi instagram page you must have to visit-
https://instagram.com/digital_visital?igshid=YmMyMTA2M2Y=